FairDif म्हणजे काय?
                        
                        FairDif हा एक खरेदी शक्ती समता निर्देशांक आहे जो Simple Different कंपनीने प्रत्येक देशातील राहणीमानाच्या खर्चावर आधारित सर्वांसाठी वाजवी किमती मोजण्यासाठी तयार केला आहे.

                            जगातील कोणत्याही देशात Starter, Smart आणि Pro प्लॅनची वैशिष्ट्ये सारखीच आहेत.
आपल्या सर्वांना माहित आहे की जगभरात राहण्याचा खर्च वेगवेगळा असतो. अमेरिकेत एखाद्याला $१० ची वस्तू खरेदी करताना ती $१० चीच वाटते. पण कमी क्रयशक्ती असलेल्या देशात तीच $१० ची वस्तू $३० ची असल्यासारखी वाटू शकते. किंमत जरी सारखी असली, तरी ती किती महाग वाटते हे तुम्ही ती वस्तू कोठून खरेदी करत आहात, यावर अवलंबून असते.
म्हणूनच SimDif ने प्रत्येक देशासाठी योग्य किंमत ठरवण्यासाठी FairDif इंडेक्स तयार केला आहे.
यामुळे तुम्हाला २ प्रकारच्या किमती दिसतील:
ग्लोबल स्टँडर्ड प्राईज : ही प्रत्येक प्लॅनची मूलभूत किंमत आहे.
लोकल FairDif प्राईज : ही तुमच्या देशातील राहणीमानानुसार समायोजित केलेली किंमत आहे. (PPP, परचेसिंग पॉवर पॅरिटी - खरेदी शक्ती समानता)
तुम्ही तुम्हाला हवी असलेली किंमत निवडण्यास स्वतंत्र आहात. तुम्ही कोणतीही किंमत निवडली तरी SimDif द्वारे दिली जाणारी सेवा सारखीच राहील.
जास्त किंमत निवडून, तुम्ही समानता राखण्याच्या आमच्या भूमिकेमध्ये योगदान द्याल आणि सर्वांसाठी एक चांगला वेबसाइट बिल्डर उपलब्ध करून देण्यास मदत कराल.                        
                            
आमचा विश्वास आहे की शक्य तितक्या जास्त लोकांना चांगल्याप्रकारे डिझाइन केलेल्या वेबसाइट तयार करण्याच्या साधनांपर्यंत पोहोच मिळणे महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी, आम्हाला असे लक्षात आले की आम्हाला जगभरातील प्रत्येकासाठी योग्य किंमत तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक देशात राहणीमानाचा खर्च वेगळा असतो, त्यामुळे सर्वांसाठी एक योग्य किंमत तयार करणे म्हणजे प्रत्येक देशासाठी वेगळी किंमत तयार करणे. या कल्पनांच्या इतिहासाची एक चांगली ओळख 'द इकोनॉमिस्ट' मासिकाने १९८६ मध्ये तयार केलेला The Big Mac index हा आहे.

                            Numbeo,World Bank आणि OECD यांसारख्या प्रतिष्ठित किमतींच्या निर्देशांकांपासून सुरुवात करून, FairDif असे मूल्य अंदाजित करते, जे वेगवेगळ्या देशांतील लोकांसाठी समान मूल्य दर्शवते. उदाहरणार्थ, Pro व्हर्जनची एका वर्षाची किंमत अमेरिकेत $१०९, सिंगापूरमध्ये अंदाजे $१२६, भारतात $३४ आणि इटलीमध्ये $८८ आहे.
याचा अर्थ असा नाही की भारतातील लोक इटली किंवा अमेरिकेतील लोकांपेक्षा कमी पैसे देत आहेत. संख्या वेगळी असली तरी, त्यांचे सापेक्ष मूल्य समान आहे. जगभरातील खरेदी शक्तीत  किती फरक आहे हे पाहण्यासाठी, विकिपीडियावरील List of countries by GDP (PPP) per capita  ही यादी पाहू शकता.                        