यशस्वी ऑनलाइन उपस्थितीसाठी आम्ही सोपी साधने तयार करतो

यशस्वी ऑनलाइन उपस्थिती वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, आम्ही तुम्हाला स्पष्ट, प्रभावी आणि सहज शोधता येतील अशा वेबसाइट्स तयार करण्यात मदत करणारी साधने बनवतो.

यशस्वी ऑनलाइन उपस्थितीसाठी आम्ही सोपी साधने तयार करतो

अ‍ॅप्स आणि सेवा

SimDif

फोन आणि संगणकावर समान फीचर्स असलेले पहिले वेबसाइट बिल्डर ॲप, SimDif कडे सर्वांसाठी प्लॅन्स आहेत: मोफत पासून, ब्लॉगिंगसाठी Smart, आणि ई-कॉमर्स, कस्टम थीम्स आणि बहुभाषिक वेबसाइट्ससाठी Pro प्लॅन उपलब्ध आहेत.

Freesite

तुमच्या फोनवर तुमची स्वतःची वेबसाइट मोफत तयार करा. FreeSite हे वेबसाइट बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, जी तुमच्या व्हिजिटर्ससाठी आणि सर्च इंजिन्ससाठी सुटसुटीत आणि ऑप्टिमाइज्ड आहे.

YorName

YorName डोमेन नेम खरेदी आणि व्यवस्थापन सोपे करते, SimDif वापरकर्त्यांना आणि इतरांना रास्त किंमत आणि मोफत सुरक्षित https (SSL) थेट ॲपमध्ये देते.

FairDif

प्रत्येक देशाचा राहणीमान खर्च वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकासाठी रास्त किंमत म्हणजे प्रत्येक देशासाठी वेगळी किंमत तयार करणे. 'परचेसिंग पॉवर पॅरिटी' (PPP) किंमत लोकप्रिय होण्यापूर्वीच, The Simple Different Company ने आमच्या ॲप्स आणि सेवांसाठी रास्त स्थानिक किमती मोजण्यासाठी FairDif इंडेक्स तयार करून पुढाकार घेतला.

BabelDif

BabelDif ॲप्स आणि वेबसाइट्सचे स्थानिकीकरण सुलभ करते. भाषांतरकार, डेव्हलपर्स आणि प्रोजेक्ट मॅनेजर्सना भाषांतरे युजर इंटरफेसमध्ये चपखल बसतील आणि सातत्यपूर्ण युजर एक्सपिरियन्स देतील याची खात्री करण्यासाठी हे संदर्भाला केंद्रस्थानी ठेवते.